स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. विविध परीक्षांमध्ये मराठी भाषेवरील प्रश्न हे व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंपदा, शुद्धलेखन आणि समज व आकलन या अंगांनी विचारले जातात. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास व नियमित सराव करणे अनिवार्य आहे.
या पृष्ठावर तुम्हाला विविध परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील असे मराठी भाषेचे सराव प्रश्न (MCQs) दिले आहेत. हे प्रश्न तुमच्या MPSC, तलाठी, पोलीस भरती, ZP, शिक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय परीक्षांसाठी योग्य आहेत.
मराठी भाषेचे सराव प्रश्न
0