mpsc online test

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 28

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचे ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. विविध परीक्षांमध्ये मराठी भाषेवरील प्रश्न हे व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंपदा, शुद्धलेखन आणि समज व आकलन या अंगांनी विचारले जातात. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास व नियमित सराव करणे अनिवार्य आहे.
या पृष्ठावर तुम्हाला विविध परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील असे मराठी भाषेचे सराव प्रश्न (MCQs) दिले आहेत. हे प्रश्न तुमच्या MPSC, तलाठी, पोलीस भरती, ZP, शिक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय परीक्षांसाठी योग्य आहेत.

मराठी भाषेचे सराव प्रश्न

police bharti syllabus 2022 in marathi pdf download

पोलीस भरती सराव टेस्ट = 07 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

2 / 20

'आवक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

3 / 20

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

4 / 20

'घाऊक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

5 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

6 / 20

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

7 / 20

'अतिवृष्टी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

8 / 20

रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द भरा. शुक्ल पक्षातील फिरण्याचा आनंदगमवावा लागतो.

9 / 20

रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा. देशाच्या प्रगतीस पौर्वात्य विचारांबरोबर.........विचारांची गरज आहे

10 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?

11 / 20

'अनुज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

12 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

13 / 20

'सजातीय' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

14 / 20

'अनुराग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

15 / 20

'अमृत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

16 / 20

एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी 'वि'चा उपयोग करतात. खाली अशा काही जोड्या दिल्या आहेत, त्यातील योग्य जोड्या कोणत्या ?

17 / 20

'कृतज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

18 / 20

'लौकिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

19 / 20

'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

20 / 20

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Your score is

The average score is 17%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top