---Advertisement---

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 02 | Police Bharti Test 02

September 24, 2022 11:07 PM
इतिहास सराव प्रश्न संच 01| History Quiz 01
---Advertisement---

🎓पोलीस भरती सराव प्रश्नसंच 🎓
. 📌 इतिहास सराव टेस्ट – 02 📌

✔️पोलीस भरतीसाठी दररोज सराव प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. दररोज प्रश्नांचा सराव या माध्यमातून केला जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार अमर्यादित प्रश्नांचा सराव. आजची ते सोडवण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा आणि लगेच टेस्ट सोडवा टेस्ट संपल्यानंतर लगेच तुम्हाला किती मार्क पडले याविषयी स्पष्टीकरण मिळेल.

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

📌 इतिहास सराव टेस्ट – 02 ✅

✴️ अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 www.mpsctest.com

❇️ एकूण प्रश्न – 05

❇️ Passing – 3

📕 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

police bharti syllabus 2022 in marathi pdf download

पोलीस भरती सराव टेस्ट = 07 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

2 / 20

'आवक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

3 / 20

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

4 / 20

'घाऊक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

5 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

6 / 20

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

7 / 20

'अतिवृष्टी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

8 / 20

रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द भरा. शुक्ल पक्षातील फिरण्याचा आनंदगमवावा लागतो.

9 / 20

रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा. देशाच्या प्रगतीस पौर्वात्य विचारांबरोबर.........विचारांची गरज आहे

10 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?

11 / 20

'अनुज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

12 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

13 / 20

'सजातीय' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

14 / 20

'अनुराग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

15 / 20

'अमृत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

16 / 20

एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी 'वि'चा उपयोग करतात. खाली अशा काही जोड्या दिल्या आहेत, त्यातील योग्य जोड्या कोणत्या ?

17 / 20

'कृतज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

18 / 20

'लौकिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

19 / 20

'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

20 / 20

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Your score is

The average score is 19%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment