🎓पोलीस भरती सराव प्रश्नसंच 🎓
. 📌 इतिहास सराव टेस्ट – 02 📌

✔️पोलीस भरतीसाठी दररोज सराव प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. दररोज प्रश्नांचा सराव या माध्यमातून केला जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार अमर्यादित प्रश्नांचा सराव. आजची ते सोडवण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा आणि लगेच टेस्ट सोडवा टेस्ट संपल्यानंतर लगेच तुम्हाला किती मार्क पडले याविषयी स्पष्टीकरण मिळेल.

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

📌 इतिहास सराव टेस्ट – 02 ✅

✴️ अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 www.mpsctest.com

❇️ एकूण प्रश्न – 05

❇️ Passing – 3

📕 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

police bharti syllabus 2022 in marathi pdf download

पोलीस भरती सराव टेस्ट = 07 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

1) विघटन 2) विधीयुक्त 3) वाईट 4) विध्वंसक

2 / 20

'आवक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

1) सुसंगत 2) जावक 3) आयात 4) सुगम

3 / 20

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

1) कुचराई 2) लगबग 3) ताबडतोब 4) तात्पुरता

4 / 20

'घाऊक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

1) अल्प 2) किरकोळ 3) प्रचंड 4) भरपूर

5 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

1) निमंत्रित 2) मंत्रित 3) आगंतुक 4) यापैकी एकही नाही

6 / 20

'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

1) विघातक 2) विनाश 3) नाशिवंत 4) फायदेशीर

7 / 20

'अतिवृष्टी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

1) अतिशय 2) अनावृष्टी 3) खूप 4) प्रचंड

8 / 20

रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द भरा. शुक्ल पक्षातील फिरण्याचा आनंदगमवावा लागतो.

1) शुद्ध पक्षात 2) कृष्ण पक्षात 3) नील पक्षात 4) श्राद्ध पक्षात

9 / 20

रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा. देशाच्या प्रगतीस पौर्वात्य विचारांबरोबर.........विचारांची गरज आहे

1) परकीय 2) स्वकीय 3) पाश्चिमात्य 4) देशाभिमानी

10 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?

1) अचानक 2) आगंतुक 3) अकस्मीत 4) अकल्पित

11 / 20

'अनुज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

1) अनाथ 2) अज्ञान 3) अक्षय 4) अग्रज

12 / 20

'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) अनाहूत 2) निमंत्रित 3) अनोळखी 4) यापैकी कोणताही नाही

13 / 20

'सजातीय' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) उपजातीय 2) विजातीय 3) संकीर्णजातीय 4) अजातीय

14 / 20

'अनुराग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) राग 2) सहकार्य 3) मैत्री 4) वात्सल्य

15 / 20

'अमृत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

1) विष 2) मध 3) दूध 4) औषध

16 / 20

एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी 'वि'चा उपयोग करतात. खाली अशा काही जोड्या दिल्या आहेत, त्यातील योग्य जोड्या कोणत्या ?

अ) विसंवादी संवादी ब) वियोगी योगी क) विश्वास श्वास ड) विनाश नाश

17 / 20

'कृतज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

1) कृतार्थ 2) कृपाळू 3) कृतान्त 4) कृतघ्न

18 / 20

'लौकिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) ऐहिक 2) भौतिक 3) पारलौकिक 4) अलौकिक

19 / 20

'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

3) विमुख 4) दुर्मुख 1) संमुख 2) उन्मुख

20 / 20

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

1) इलाज - नाईलाज 2) उच्च नीच 3) प्राचीन अर्वाचीन 4) उदय पहाट

Your score is

The average score is 19%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.