MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 33 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

Path for SEO -police bharti book in marathi pdf |police bharti book in marathi pdf | police bharti book in marathi pdf आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक – 02 🔴 एकूण प्रश्न : 20 ✅Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. TEST Solve Now –  mumbai police bharti question paper 2018 pdf download

पोलीस भरती सराव टेस्ट = 33 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग कराःसतत तेरा वर्षे शेतात काम करणाऱ्या धोंडिबाला एक एकर जमिनीची नांगरणी करणे म्हणजे......

1) आभाळ फाटल्याप्रमाणे होते 2) नाकीनऊ झाले होते 3) हातचा मळ होता 4) कपिलाषीचा योग होता

2 / 20

खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग कराः गोविंदाच्या चोरी करणाऱ्या दुर्गुणामुळे त्याच्या मालकांनी त्याची खालच्या ऑफिसात....

1) बढती दिली 2) उचलबांगडी केली 3) रदबदली केली 4) शिफारस केली

3 / 20

खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग कराः कामासाठी गेलेला आपला मुलगा बॉम्बस्फोटामध्ये मेला हे कळताच त्याच्या आईने....

1) आक्रोश केला 2) टाहो फोडला 3) रडारड केली 4) किंकाळी फोडली

4 / 20

खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग कराः दुर्योधन भीमाला सतत..

1) भेटी देत होता 2) भान हरपून पाहात होता 3) पाण्यात पाहात होता 4) बोटावर नाचवीत होता

5 / 20

खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग कराः शेखचिल्ली हा सतत.........

1) बोटे मोडत होता 2) झाकले माणिक होता 3) धूळ चारत होता 4) मनात मांडे खात होता

6 / 20

'वाळीत टाकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

1) नाश करणे 2) सामावून घेणे 3) हाकलून देणे 4) बहिष्कृत करणे

7 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा :सुंभ जळला तरी त्याचा पीळ जात नाही.

1) माणसाने कधीही गर्व करू नये. 2) अहंपणा करणाऱ्या माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा ताठा कायम राहतो. 3) अभिमानी मनुष्य फारच ताठ्याने वागतो. 4) नम्र माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याची नम्र वृत्ती टिकून राहते

8 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा :उखळ पांढरे होणे.

1) उखळाला पीठ लागणे 2) वैभव प्राप्त होणे 3) पांढरा रंग सगळीकडे पसरणे 4) अपशकून घडणे

9 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : हात ओले होणे.

1) भिजणे 2) जख्मी होणे 3) भरपूर पैसा मिळणे 4) भरपूर मार मिळणे

10 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : दाती तृण धरणे.

1) शरणागती पत्करणे 2) दात कोरणे 3) गरिबी येणे 4) दुर्दशा होणे

11 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : पांढऱ्यावर काळे करणे.

1) खाडाखोड करणे 2) लिहिणे 3) रंगविणे 4) पुसून टाकणे

12 / 20

पुढील वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा. मकरंदने खरोखरच मोठी चूक केली होती त्यामुळे तो वडिलांसमोर........ उभा होता.

1) प्राणावर उदार होऊन 2) बत्तीशी दाखवीत 3) मूग गिळून 4) मान ताठ करून

13 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : धूळभेट होणे.

1) उभ्या उभ्या भेट होणे 2) मातीत भेटणे 3) थोडी भेट होणे 4) व्यर्थ भेट होणे

14 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : वडाची साल पिंपळाला.

1) वडाची साल एकच असणे. 2) पिंपळाला वडाची साल चिकटवणे. 3) एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे. 4) वडाची साल पिंपळाला न बसवणे

15 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा : फूल ना फुलाची पाकळी देणे.

1) पाकळ्या खुडून देणे 2) कमी देणे. 3) यथाशक्ती देणे 4) फूल किंवा पाकळी काहीच न देणे.

16 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : उखळ पांढरे होणे.

1) उखळ जुने होणे. 2) नशीब उघडणे. 3) उखळात पीठ पडणे. 4) दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे.

17 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा कांगावा करणे.

1) अन्याय करणे. 2) कटकट करणे. 3) खूप आरडा ओरडा करणे 4) आपल्यावर अन्याय झाला असे आरडाओरडा करून भासविणे.

18 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा जोडे फाटणे.

1) गरिबी येणे 2) खूप हेलपाटे घालणे 3) चप्पल जुनी होणे 4) अडखळून पडणे

19 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा केसाने गळा कापणे.

1) विश्वासघात करणे 2) खून करणे 3) केसाने मान कापणे 4) केसाने धरून ठेवणे

20 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा: कोळसा उगळावा तितका काळाच.

1) काळा रंग अधिक काळा होणे. 2) वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच राहते. 3) काळ्या रंगाचे औषध तयार करणे. 4) कोळसा हा काळाच राहतो.

Your score is

The average score is 65%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 WWW.MpscTest.com ⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा. तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt ————————————————————————————————————————————————————————————- Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitme