Maharashtra Electricity Regulatory Commission 2025 : (महाराष्ट्र वीज नियामक आयोग), मुंबई. (MERC) यांच्या निरीक्षनाणंतर्गत विविध पदांच्या एकूण ८४ जागासाठी भरती निघाली आहे. तरीहि, पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येणार आहे .
महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) ही मुंबई येथे स्थित महाराष्ट्रातील काही नियामक आणि सुरक्षा कार्ये नियंत्रित करण्यासाठी एक प्रशासकीय संस्था आहे . ऑगस्ट १९९९ मध्ये केंद्रीय कायद्याच्या वीज नियामक आयोग कायदा, १९९८ अंतर्गत ते समाविष्ट करण्यात आले. २००३ मध्ये, वीज कायद्याच्या कलम ८२ अंतर्गत ते नियामक संस्था म्हणून चालू ठेवण्यात आले. वीज क्षेत्रात स्पर्धा, कार्यक्षमता आणि अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. ते महाराष्ट्रात वीज निर्मिती, पारेषण आणि वितरणाच्या दरांचे देखील नियमन करते .
विविध पदांच्या ८४ जागा
अध्यक्ष व सदस्य पद यांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध माहिती ही सविस्तरपणे शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर दिली आहे . त्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहून घ्यावी .
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव, (महाराष्ट्र वीज नियामक आयोग) , जागतिक व्यापार केंद्र, केंद्र क्र. १, १३ वा मजला, कफ परेड , कुलबा (Kolaba) मुंबई (Mumbai), पिनकोड- ४०० ००५
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – तारीख १८/०७ /२०२५ पर्यंत पोहोचणार अशा उद्देशाने अर्ज पाठविणे गरजेचे आहे.
Maharashtra Electricity Regulatory Commission 2025
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रामंडळीना शेअर करायला विसरू नका !!!