महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) मध्ये विविध पदांसाठी एकूण ८४ जागा सरकारी नोकरीची संधी!

Published on: 25/06/2025
महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) मध्ये विविध पदांसाठी एकूण ८४ जागा सरकारी नोकरीची संधी!
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

Maharashtra Electricity Regulatory Commission 2025 : (महाराष्ट्र वीज नियामक आयोग), मुंबई. (MERC) यांच्या निरीक्षनाणंतर्गत विविध पदांच्या एकूण ८४ जागासाठी भरती निघाली आहे. तरीहि, पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांना  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येणार आहे .

महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC)  ही मुंबई येथे स्थित महाराष्ट्रातील काही नियामक आणि सुरक्षा कार्ये  नियंत्रित करण्यासाठी एक प्रशासकीय संस्था आहे .  ऑगस्ट १९९९ मध्ये केंद्रीय कायद्याच्या वीज नियामक आयोग कायदा, १९९८ अंतर्गत ते समाविष्ट करण्यात आले. २००३ मध्ये, वीज कायद्याच्या कलम ८२ अंतर्गत ते नियामक संस्था म्हणून चालू ठेवण्यात आले.  वीज क्षेत्रात स्पर्धा, कार्यक्षमता आणि अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. ते महाराष्ट्रात वीज निर्मिती, पारेषण आणि वितरणाच्या दरांचे देखील नियमन करते .

विविध पदांच्या ८४ जागा
अध्यक्ष व सदस्य पद यांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध माहिती ही सविस्तरपणे शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर दिली आहे . त्यासाठी  कृपया मूळ जाहिरात पाहून घ्यावी .

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव, (महाराष्ट्र वीज नियामक आयोग) , जागतिक व्यापार केंद्र, केंद्र क्र. १, १३ वा मजला, कफ परेड , कुलबा (Kolaba) मुंबई (Mumbai), पिनकोड- ४०० ००५

अर्ज करण्याची शेवटची  दिनांक  – तारीख १८/०७ /२०२५ पर्यंत पोहोचणार  अशा उद्देशाने  अर्ज पाठविणे गरजेचे  आहे.

Maharashtra Electricity Regulatory Commission 2025

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रामंडळीना शेअर करायला विसरू नका !!!

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

talathi bharti 2023 online form date

Talathi Bharti 2023: Online Form Date, Eligibility & Application Details

Talathi Bharti – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 | Talathi Recruitment 2023 (Talathi Bharti ...

Leave a Comment