Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : धर्मादाय आयुक्तालय, महाराष्ट्र यांनी 179 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 10वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत उमेदवारांना यात संधी आहे.
एकूण रिक्त पदे: 179
पदनिहाय रिक्त जागा:
विधी सहायक – 03
लघुलेखक (उच्च श्रेणी) – 02
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) – 22
निरीक्षक – 121
वरिष्ठ लिपिक – 31
शैक्षणिक पात्रता
विधी सहायक: विधी पदवी + 3 वर्षांचा अनुभव
लघुलेखक (उच्च श्रेणी): 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी 40 श.प्र.मि. / मराठी 30 श.प्र.मि.
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी): 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी 40 श.प्र.मि. / मराठी 30 श.प्र.मि.
निरीक्षक: पदवीधर
वरिष्ठ लिपिक: पदवीधर + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. / मराठी 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा
18 ते 38 वर्षे (03 ऑक्टोबर 2025 रोजी)
मागासवर्गीय / अनाथ / आ.दू.घ. उमेदवारांना 5 वर्षे सूट
परीक्षा फी
खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय / अनाथ: ₹900/-
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
परीक्षा दिनांक: ऑक्टोबर / नोव्हेंबर 2025
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र