संस्था: सीमा सुरक्षा दल (Border Security Force) : BSF Recruitment 2025
जाहिरात प्रकार: खेळाडू (Sports Quota) अंतर्गत भरती
एकूण पदे: 391
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) – खेळाडू
शैक्षणिक पात्रता
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
संबंधित क्रीडा पात्रता/राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभाग असावा.
(तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 पर्यंत)
साधारण वर्ग: 18 ते 23 वर्षे
OBC: 3 वर्षे सूट
SC/ST: 5 वर्षे सूट
पगार श्रेणी
₹21,700/- ते ₹69,100/-
(लेव्हल 3 – पे मॅट्रिक्स नुसार)
अर्ज शुल्क
सामान्य / OBC: ₹159/-
SC/ST/महिला: फी नाही
शारीरिक पात्रता
प्रकार | उंची | छाती |
---|---|---|
पुरुष | किमान 170 सेमी | 80 सेमी (विना विस्तार), 85 सेमी (विस्तारासह) |
महिला | किमान 157 सेमी | लागू नाही |
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती होऊ शकते.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025 (रात्रौ 11:59 वाजेपर्यंत)
महत्त्वाचे दुवे : BSF Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ | bsf.gov.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |