BSF Recruitment 2025

BSF भरती 2025: 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! एकूण 391 जागांसाठी अर्ज सुरू

Spread the love

संस्था: सीमा सुरक्षा दल (Border Security Force) : BSF Recruitment 2025
जाहिरात प्रकार: खेळाडू (Sports Quota) अंतर्गत भरती
एकूण पदे: 391
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) – खेळाडू

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

  • संबंधित क्रीडा पात्रता/राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभाग असावा.
    (तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 पर्यंत)

  • साधारण वर्ग: 18 ते 23 वर्षे

  • OBC: 3 वर्षे सूट

  • SC/ST: 5 वर्षे सूट

पगार श्रेणी

₹21,700/- ते ₹69,100/-
(लेव्हल 3 – पे मॅट्रिक्स नुसार)

अर्ज शुल्क

  • सामान्य / OBC: ₹159/-

  • SC/ST/महिला: फी नाही

शारीरिक पात्रता

प्रकार उंची छाती
पुरुष किमान 170 सेमी 80 सेमी (विना विस्तार), 85 सेमी (विस्तारासह)
महिला किमान 157 सेमी लागू नाही

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती होऊ शकते.

अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 ऑक्टोबर 2025

  • अर्जाची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025 (रात्रौ 11:59 वाजेपर्यंत)

महत्त्वाचे दुवे : BSF Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ bsf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top