मुंबई महापालिकेकडून 421 पदांसाठी नवीन मेगाभरती

बृहन्मुंबई महानगरपालिका इथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती : सहाय्यकारी परिचारिका प्रसविका
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

एकूण रिक्त जागा – 421

इतका मिळणार पगार –
सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) – 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – ४०००१२.

PDF जाहिरात – shorturl.at/coMPX

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top