सेन्ट्रल GST आणि Customs पुणे झोन अंतर्गत भरती होणार आहे. त्यानुसार पदानुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जानेवारी २०२३ पर्यंत भरती आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
11 जागा रिक्त आहेत
पदाचे नाव :
कर सहाय्यक, – ०२ पदे
स्टेनोग्राफर ग्रेड -II – 06 पदे
हवालदार – ०३ पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
वेतन :
कर सहाय्यक = रु.25,000 – 81,500/-
स्टेनोग्राफर ग्रेड – II = रु 25,000 – 81,500/-
हवालदार = रु 18,000 – 56,900/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023
जाहिरात पहा : PDF