IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

Published on: 01/07/2025
IBPS PO Recruitment 2025
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे. IBPS द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदाकरिता भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. यापदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख हि 21 जुलै 2025 28 जुलै 2025 एवढी आहे.

आयबीपीएस पीओ मुलाखत सोपी किंवा कठीण नसते . ती मुलाखतीत उमेदवाराची तयारी आणि मनाची उपस्थिती यावर अवलंबून असते. त्यांनी त्यांच्या उत्तरांमध्ये उत्स्फूर्त आणि सर्जनशील असले पाहिजे. मुलाखत ही ज्ञानाची चाचणी घेण्यापेक्षा व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते.

आयबीपीएस पीओ परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

 IBPS PO ही सरकारी नोकरी मानली जात नाही . जरी IBPS अंतर्गत येणाऱ्या सर्व बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत आणि त्या भारत सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहेत, तरी हे लक्षात घेतले पाहिजे की या बँकांचे कर्मचारी सरकारचे नसून संबंधित PSB चे कर्मचारी असतील.

एकूण रिक्त पद जागा : 5208

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.(Any Graduate)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे  01/07/2025 रोजी 20 ते 30 वर्षांपर्यंत  [S.C/S.T: 05 वर्षांपर्यंत सूट, O.B.C: 03 वर्षांपर्यंत सूट]

परीक्षा फी : जनरल/ O.B.C /₹850/- [S.C/S.T/P.W.D: ₹175/-]
वेतन  : 48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-2680/7-85,920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2025 28 जुलै 2025
पूर्व (Prelim) परीक्षा: ऑगस्ट 2025
मुख्य (Mains) परीक्षा: ऑक्टोबर 2025

IBPS PO Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ : ibpsreg.ibps.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

talathi bharti 2023 online form date

Talathi Bharti 2023: Online Form Date, Eligibility & Application Details

Talathi Bharti – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 | Talathi Recruitment 2023 (Talathi Bharti ...

Leave a Comment