Lokmangal multistate co operative society Ltd Solapur 2025

लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी मध्ये एकूण ६० पदांच्या विविध जागा!

Lokmangal multistate co operative society Ltd Solapur 2025 :

लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
एच.आर (HR) विभाग; प्रशासन विभाग मध्ये; बोर्ड विभाग मध्ये; ऑडिट विभाग मध्ये; ई.डी.पी.(E.D.P.) विभाग मध्ये; कर्ज अधिकारी मध्ये; वसुली अधिकारी मध्ये; लेखापाल मध्ये; रिअल इस्टेट विभाग मध्ये  या पदांच्या जागा निघाल्या आहेत.

१.पद-एच.आर. विभाग २

शैक्षणिक अहर्ता- MBA in HR

अनुभव- एच. आर. विभागातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक (मराठी/इंग्रजी टायपिंग)

२.पद-प्रशासन विभाग ८

शैक्षणिक अहर्ता -कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव-प्रशासन विभागातील कमीतकमी ३वर्षे ते जास्तीतजास्त ५ वर्षांचा अनुभव आवश्यक [मराठी/इंग्रजी टायपिंग]

३.पद -बोर्ड विभाग ४

शैक्षणिक अहर्ता-कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव- बोर्ड विभागातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक (मराठी/इंग्रजी टायपिंग)

४.पद-ऑडिट विभाग १०

शैक्षणिक अहर्ता- बी.कॉम. व GDC&A

अनुभव- ऑडिट विभागातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव टॅली व संगणक ज्ञान आवश्यक

५.पद-ई.डी.पी. विभाग ४

शैक्षणिक अहर्ता- बी.सी.ए. एम.सी.ए.

अनुभव-कोणत्याही संस्थेमधील ई.डी.पी. विभागातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक

६.पद-कर्ज अधिकारी ७

शैक्षणिक अहर्ता- कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव-वित्तीय संस्थेमधील कर्ज विभागाचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक

७.पद-वसुली अधिकारी १५

शैक्षणिक अहर्ता- कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव- वित्तीय संस्थेमधील कायदा व कर्ज विभागातील कमीतकमी  ३ वर्षांचा अनुभव आवश्यक (L.L.B. असल्यास प्राधान्य)

८.पद-लेखापाल (Accountant) ३

शैक्षणिक अहर्ता- बी.कॉम. व GDC&A

अनुभव-अकौंट विभागातील ३ वर्षांचा अनुभव टॅली व संगणक ज्ञान आवश्यक

९.पद-रिअल इस्टेट विभाग ६

शैक्षणिक अहर्ता- कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव-रिअल इस्टेट विभागातील १ वर्षाचा अनुभव आवश्यक, मार्केटिंगचे कौशल्य असल्यास प्राधान्य (कराड व सोलापूरकरिता)

Lokmangal multistate co operative society Ltd Solapur 2025

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड(Download) करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३०/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज करता येणार आहे .

अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे  आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top