mpsc online test

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 26

मराठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी व्याकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुणनिर्धारक विषय आहे. कोणतीही परीक्षा असो – MPSC, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य सेवक, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा जिल्हा परिषद भरती – सर्वच परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. मराठी स्पर्धा परीक्षा व्याकरण प्रश्न

या विभागात आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मराठी व्याकरण प्रश्न अभ्यासणार आहोत. यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, वाक्यप्रकार, समास, संधी, कारके, विभक्ती, वाक्यरचना, आणि इतर महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. या प्रश्नांच्या नियमित सरावामुळे परीक्षेमध्ये चुकांची शक्यता कमी होईल आणि गुणांमध्ये वाढ होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरतील.

मराठी स्पर्धा परीक्षा व्याकरण प्रश्न – विस्तृत माहिती

मराठी व्याकरणाचा अभ्यास केवळ भाषा समजून घेण्यासाठीच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठीही आवश्यक आहे. सर्व प्रमुख भरती परीक्षा आणि पात्रता चाचण्यांमध्ये मराठी विषयात व्याकरणाचे प्रश्न हमखास विचारले जातात. म्हणूनच, अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच व्याकरणावर मजबूत पकड असणे फायदेशीर ठरते.


या विभागात काय समाविष्ट आहे?

१. व्याकरण विषयावरील बहुपर्यायी प्रश्न (MCQs):
स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे संभाव्य MCQ प्रश्न.

२. विषयानुसार विभागणी:
प्रश्न पुढीलप्रमाणे विभागलेले असतात:

  • नाम व सर्वनाम

  • क्रियापद व काळ

  • वाक्यप्रकार व वाक्यरचना

  • संधी आणि समास

  • कारके, विभक्ती, लिंग, वचन

  • उपसर्ग आणि प्रत्यय

  • अव्यय, विशेषणे, क्रियाविशेषणे

  • शुद्ध व अशुद्ध वाक्ये

  • विरामचिन्हे व लेखनशुद्धता

३. उत्तरांसह स्पष्टीकरण:
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत त्याचे सोपे स्पष्टीकरण दिलेले असते, जेणेकरून संकल्पना अधिक स्पष्ट होतात.


स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्तता

खालील परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात:

  • MPSC पूर्व व मुख्य परीक्षा

  • पोलीस भरती

  • तलाठी भरती

  • ग्रामसेवक परीक्षा

  • ZP व नगर परिषद भरती

  • शिक्षणतज्ज्ञ (TET/CTET)

  • आरोग्य विभाग परीक्षा

  • वन विभाग परीक्षा

  • लिपिक, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता व इतर शासकीय सेवा परीक्षा


तयारीसाठी टिप्स:

  1. दररोज व्याकरणाचा अभ्यास करा.

  2. MCQ प्रश्न सोडवताना वेळेचे भान ठेवा.

  3. त्रुटी झाल्यास उत्तराचे स्पष्टीकरण नीट वाचा.

  4. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा.

  5. शुद्धलेखन आणि शब्दरचना यावर लक्ष द्या.


शेवटी:
मराठी व्याकरणातील प्रश्नांचा नियमित सराव तुम्हाला परीक्षेत आत्मविश्वास देईल आणि उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल. या प्रश्नोत्तरांचा अभ्यास करून तुम्ही तुमची तयारी अधिक ठोस आणि परीक्षाभिमुख करू शकता.

police bharti mock test

पोलीस भरती सराव टेस्ट = 05 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

प्रविण, अजय, राहूल, सोहम आणि तनिश यामध्ये प्रविण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सोहम हा सर्वात ठेंगू व्यक्तिपेक्षा उंच आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. (उंचीने) जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल ?
अ) सर्वांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास अजय हा तीन itive क्रमाकांने सोहमच्या वर आहे.
ब) राहूल हा सोहमपेक्षा उंच आहे परंतु प्रविणपेक्षा बुटका आहे.
क) तनिश सर्वात बुटका नाही.
प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा.

2 / 20

हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त बंगाल असतात. पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. जर ही दोन विधाने सत्य असतील तर "उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगादन असतात हे विधान........आहे.

3 / 20

जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे परतु जयचे या मांजरापेक्षा आकाराने लहान आफिजा मांजर आकाराने वेणूच्या मांजराएवढेच आहे, ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या माजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील त पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजरमालकाची जोडी निवडा.

4 / 20

दिलेला प्रश्न अभ्यासा आणि उत्तर मिळवण्यासाठीच्या माहितीचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा. वजनाच्या उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर S, U, A, D व B यातील सर्वात वरून तिसऱ्या स्थानी येणारा धातुचा तुकडा निवडा. DIPARGA
माहिती :
a) A हा S व B पेक्षा वजनाचा आहे आणि U पेक्षा कमी वजनाचा आहे जो सर्वात वजनदार नाही. Ompe
b) B फक्त S पेक्षा वजनदार आहे.
पर्यायी उत्तरे :

5 / 20

पुढील राशीसंबंधीची माहिती व त्यासंबंधीची विधाने अभ्यासा आणि व्यथार्थ निष्कर्ष निवडा.
* 'A @ B' म्हणजे 'A, B पेक्षा लहान तशीच B च्या समानही नाही.
* 'A * B' म्हणजे 'A, B पेक्षा लहान तशीच मोठीही नाही.
*'A B' म्हणजे 'A, B पेक्षा मोठा तशीच B च्या समानही नाही."
विधाने: P% Q: QR आणि R@S
निष्कर्ष:
।) S% Q
II) P@Q
III) R @P
पर्यायी उत्तरे :

6 / 20

A, B, C आणि D हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्या सर्वांना मिळून त्याने एकूण वीस कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला दोन मिळाली. दुसऱ्याला चार मिळाली, तिसऱ्याला सहा आणि चौथ्याला आठ मिळाली. A ला B पेक्षा जास्त v कलिंगडे मिळाली D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली.
जर C ला D पेक्षा किमान दोन कलिंगडे जास्त मिळाली तर नेहमीच सत्य ठरेलच असे / अशी विधान/ने निवडा.
विधाने :
a) A ला नेहमीच C पेक्षा जास्त कलिंगडे मिळतील.
b) C ला कधीही A ला मिळाली तितकी कलिंगडे मिळणार नाहीत.
c) D ला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कोणाही व्यक्तिपेक्षा जास्त कलिंगडे मिळणे शक्य नाही.
d) B ला नेहमीच A पेक्षा कमी कलिंगडे मिळतील.
पर्यायी उत्तरे:

7 / 20

बाबू P, Q, R, S व T ही पाच पिके घेतो. T हे R पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते T पेक्षा जादा पैदास करते. P हे R पेक्षा जादा पैदास करते आणि Q पेक्षा वेगाने वाढते. Q हे T पेक्षा अधिक पाणी मागते पण जे सर्वात कमी पैदास करणाऱ्यात दुसरे आहे. S सर्वात मंदगतीने वाढणारे आणि सर्व पिकांत कमी पाण्याची मागणी करणारे आहे पण सर्वात जास्त पैदास करते. R हे P पेक्षा अधिक पाणी मागणारे आणि वेगाने वाढणारे पीक आहे. ज्याच्या पेक्षा, अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत आणि तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत असे पीक व पिके निवडा.

8 / 20

P, Q, R आणि S या चार मुलांनी असलेल्या गोट्या चौघात विशिष्ट प्रकारे वाटून घ्यायचे ठरवले. त्यानुसार P ला Q पेक्षा दोन कमी मिळतील, R ला S पेक्षा सात जादा मिळतील आणि लाQ पेक्षा चार गोट्या जादा मिळतील. तर सर्वात कमी गोट्या मिळालेली व्यक्ती निवडा.

9 / 20

परमितने बियांचे रोझपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोझने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋत्ताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले.सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा.

10 / 20

सनाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यमानाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्ताऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्गकार्याच्या नोंदींचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेने वरच्या पातळीचे आहे. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. बीनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे आणि आशूचे कार्यमान माइकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे. या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही ?

11 / 20

संयुक्त कुटुंबातील चार भावंडांना मिठाई वाटून घ्यायची आहे. सर्वात धाकट्याला जास्त मिठाई द्यायचे त्यांनी ठरविले. स्वाती, गणेशपेक्षा दोन महिन्यांनी मोठी आहे. जो नीलापेक्षा तीन महिन्यांने नी लहान आहे. काशी, गणेशपेक्षा एक महिन्याने मोठी आहे. मिठाईचा जास्त वाटा कोणाला मिळेल?

12 / 20

खालील प्रश्नात @ $ $ व # या चिन्हांचा पुढीलप्रमाणे उपयोग केला आहे.
AQ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही.
A$B म्हणजे A हा B पेक्षा लहान किंवा समान नाही.
A @ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा किंवा समान नाही.
A# B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही.
विधान : H OD, T$D, F$H
अनुमाने :
I) FO D
II) T # F
III) D $ F
कोणते अनुमान / अनुमाने सत्य आहे?

13 / 20

A, B, C व D या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून तीस पुस्त आहेत. यातील एकाकडे तीन पुस्तके आहेत. दुसऱ्याव सहा आहेत, तिसऱ्याकडे नऊ आणि चौथ्याकडे ब पुस्तके आहेत. B कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर C कडे D पे कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच असे/अ नसणारे/री विधान/ने निवडा.
विधाने :
a) A आणि B या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्त असणारच.
b) D आणि A या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्त असणारच.
c) C आणि D या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्त असणारच.
d) C आणि B या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्त असणारच.
पर्यायी उत्तरे :

14 / 20

गौरव हा वयाने सौरवपेक्षा मोठा आहे परंतु सौरभपेक्षा लहान आहे. सौरव हा वयाने अर्णव एवढाच आहे परंतु तो प्रणवपेक्षा मोठा आहे.तर खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने अचूक आहे/आहेत?
विधाने :
अ) अर्णव हा सौरवपेक्षा लहान आहे.
ब) अर्णव हा सौरभपेक्षा मोठा आहे.
क) अर्णव हा प्रणवपेक्षा मोठा आहे.
ड) अर्णव हा गौरवपेक्षा मोठा आहे.
पर्यायी उत्तरे :

15 / 20

अझिजकडे प्रत्येकी विभिन्न वजने असलेले A, B, C, D आणि या नामनिर्देशनांचे लोखंडी गोळे आहेत. 13 चे वजन A च्या वजनाच्या निम्मे आहे. 13 चे वजन C च्या वजनाच्या साडेचार पटीने जास्त आहे. D चे वजन C च्या वजनाच्या दुप्पट आहे. चे वजन D च्या वजनाच्या दुप्पट आहे. A चे वजन E च्या वजनापेक्षा जास्त आहे, ज्याचे वजन C च्या वजनापेक्षा जास्त आहे. त्यांच्या वजनाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केली तरी ज्याचा क्रमांक बदलणार नाही असा गोळा निवडा.

16 / 20

अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल ?

17 / 20

खालील प्रश्नांत चिन्हांचा पुढीलप्रमाणे वापर केलेला आहे. P@Q म्हणजे P > Q, P Q म्हणजे P≥ Q, P = Q म्हणजे P = Q, Pc Q म्हणजे P < Q, P Q म्हणजे P≤Q खाली विधाने आणि अनुमाने दिली आहेत, जर तिन्ही विधाने सत्य आहे असे मानले तर दिलेल्या अनुमान I व II पैकी कोणते अनुमान निश्चितपणे सत्य आहे ते सांगा. विधाने : T = S, U@V, VS अनुमाने : I) Vc T II) T=V पर्यायी उत्तरे :

18 / 20

ढोमेला भेट दिली तेव्हा, ढोमेचे चलन इझेस, न्नेस, म्मेस व हिर्रस या चार प्रकारच्या नाण्यांचे बनलेले आहे असे मला आढळले. मला सुरुवातीला प्रत्येक नाण्याच्या सापेक्ष किंमतीची काहीही कल्पना नव्हती. तथापि माझ्या तेथील आगमनानंतर लगेचच माझ्याकडे दोन हिर्रसच्या बरोबर एक इझेस आणि एक न्नेस यांची अदलाबदल होईल काय अशी विचारण झाली. त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर या सारखीच, तीन हिर्रस बरोबर एक म्मेस व न्नेस यांची अदलाबदल मी करेन काय अशी विनंती केली गेली.माझ्या या वेगळ्या अनुभवांच्या आधारे फक्त एक खात्रीचा पर्याय निवडा.

19 / 20

जेव्हा अॅना, बीना, सिओना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात तेव्हा, सिओना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी रहाते तर बिना तिसऱ्या स्थानी येते. तथापि जेव्हा त्या वयानुसार उभ्या राहतात तेव्हा अॅना सर्वात लहान असल्याने पहिली उभी रहाते तर बिना सर्वात शेवटचे स्थान घेते. त्या दोन्ही रांगांत डायना दुसऱ्या स्थानीच येते. बिनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती निवडा.

20 / 20

i) P = 2Q
ii) Q > R
खालीलपैकी कोणते विधान / कोणती विधाने निश्चितपणे चुकीचे आहे/चुकीची आहेत ?
विधाने :
I) R>P-Q
II) 2Q = P - R
III) P x R = 2Q
IV) P x Q > R
पर्यायी उत्तरे :

Your score is

The average score is 35%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top