HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज 30 एप्रिल 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
पदसंख्या – 25 जागा
पदाचे नाव – कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001
अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.com