बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा आणि करण्याचा अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण: ५५१ जागा
भरण्यात येणाऱ्या जागा आणि शैक्षणिक पात्रता :
1) AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस V 01
2) AGM डिजिटल बँकिंग V 01
3) AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS) V 01
4) चीफ मॅनेजर (MIS) IV 01
5) चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट IV 01
6) चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग IV 02
7) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट IV 01
8) चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर IV 01
9) चीफ मॅनेजर, क्रेडिट IV 15
10) चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट IV 01
11) चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन IV 01
12) जनरलिस्ट ऑफिसर III 100
13) जनरलिस्ट ऑफिसर II 400
14) फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर II 25
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) CS (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 50% गुणांसह IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) M.A. (अर्थशास्त्र) (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Tech/ B.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT) MCA किंवा MCS / M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स) (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 50% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) पदवीधर + CA/CMA/CFA किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह डिझास्टर मॅनेजमेंट पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) पदवीधर + MMS मार्केटिंग/MBA (मार्केटिंग)/PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.13: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.14: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बिजनेस/मॅनेजमेंट/फायनान्स/बँकिंग पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी २५ ते ४५ , [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ११८०/- रुपये [SC/ST – ११८/- रुपये]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2022
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा