पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये भरती होणार आहे. ‘ब्रिडींग चेकर’ या पदासाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावं. मुलाखत दिनांक 24 डिसेंबर 2022 आहे.
एकूण रिक्त पदे : 25
पदाचे नाव: ब्रिडींग चेकर
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ४३ वर्षापर्यंत.
अर्ज फी : फी नाही
मानधन : ४५०/- रुपये (प्रति दिवस).
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : 24 डिसेंबर 2022 (10:00 AM ते 11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण : नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव.