बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होणार निघाली आहे. बारावी पास उमेदवारांना संधी आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 314
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
Gen/ OBC/ EWS: 150/- रुपये
SC/ST: 100/- रुपये
PwD: 0/- रुपये
पगार :
शिकाऊ उमेदवार (Apprentice) – 9000/- रुपये प्रतिमहिना
वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]