SAIL Recruitment 2025 : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये विविध पदांकरिता भरती घेण्यात आली आहे. विशेष विनापरीक्षा (without exam) थेट भरती घेण्यात येणार आहे. या नोकरीसाठी भरती वॉक इन इंटरव्ह्यू (walk in interview) द्वारे होणार आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांना जाहिराती मध्ये दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख २३/०७/२०२५ हि आहे. सकाळी ९.३० पासून ते ११.०० वाजेपर्यंत रिपोर्ट (Report) करणे अनिवार्य आहे.
एकूण रिक्त जागा/पदे : १६
पदाचे नाव : स्पेशलिस्ट (Specialists) आणि जीडीएमओ (GDMO)
शैक्षणिक पात्रता : या पदां साठी अर्ज करायला उमेदवारांनी भारतामधील मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस (MBBS) किंवा पीजी डिप्लोमा (PG diploma) यान सारख्या पदवीधर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हे वगळता उमेदवारांकडे इतर विहित पदवी देखील असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय ३०/०६/२०२५ रोजी ६९ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे.
वेतन श्रेणी :
स्पेशलिस्ट (Specialist) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १,६०,००० ते १,८०,००० रुपये वित्त/ पगार दिले जाईल. याशिवाय, जीडीएमओ (GDMO) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ९०,००० ते १,००,००० रुपये वित्त/पगार दिले जाईल.
ही कागदपत्रे (Document) आवश्यक असतील
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती १ वर्षासाठी होणार आहे. यानंतर हा कालावधी वाढवला जाऊ शकतात. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे देखील बंधनकारक आहे. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांना पासपोर्ट साइज फोटो; जन्म प्रमाणपत्र; इंटर्नशिप प्रमाणपत्र; जातीचे प्रमाणपत्र; वोटर आयडी; आधार कार्ड हे कागदपत्र घेऊन जायचे आहे.
SAIL Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://sailcareers.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा