राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. NHB Recruitment for Graduates

पदसंख्या – 36 जागा

या पदांसाठी होणार भरती?
महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, प्रोटोकॉल अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –
महाव्यवस्थापक – 23 ते 32 वर्षे
उपमहाव्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
सहाय्यक महाव्यवस्थापक – 30 ते 45 वर्षे
प्रादेशिक व्यवस्थापक – 32 ते 50 वर्षे
व्यवस्थापक – 40 ते 55 वर्षे
उपव्यवस्थापक – 40 ते 55 वर्षे
मुख्य अर्थशास्त्रज्ञ – 62 वर्षे
प्रोटोकॉल अधिकारी – 64 वर्षे

परीक्षा फी : 
इतर उमेदवार – रु. 850/-
SC/ ST/ PwD – रु.175/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023

जाहिरात पहा : PDF

  • NHB Recruitment for Graduates