महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती
संस्था : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षा : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
एकूण पदसंख्या
आधी जाहीर : 282 जागा
नवीन समाविष्ट PSI जागा : 392
एकूण : 674 जागा
पदाचे नाव
पोलीस उपनिरीक्षक (PSI) — गट ब (अराजपत्रित)
शैक्षणिक अर्हता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समतुल्य अर्हता.
चालू वर्षी पदवी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तात्पुरते पात्रता.
इंटर्नशिप/वर्कशॉप आवश्यक असल्यास, मुख्य परीक्षेच्या अर्जाची अंतिम तारीखपूर्वी पूर्ण करणे आवश्यक.
वयोमर्यादा (1 नोव्हेंबर 2025 रोजीप्रमाणे)
सामान्य प्रवर्ग : 19 ते 36 वर्षे
आरक्षित प्रवर्ग / दिव्यांग / खेळाडू / अनाथ : शासन नियमानुसार एकच अधिकतम सवलत लागू.
इतर कोणत्याही कारणासाठी अतिरिक्त सवलत नाही.
अर्ज प्रक्रिया व महत्वाच्या तारखा : महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती
अर्ज पद्धत : ऑनलाईन
शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2025
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
टीप : PSI पदांचा समावेश झाल्याने हजारो उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध झाली आहे.