---Advertisement---

महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 – 15,000 पदांना मंजुरी

August 13, 2025 9:15 AM
पोलीस शिपाई भरती 2024-25
---Advertisement---

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपाई भरती 2024-25 ला मंजुरी देण्यात आली असून राज्यात एकूण 15,000 हून अधिक पदे भरली जाणार आहेत.

या भरतीतील विशेष बाब

  • 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार एक वेळच्या विशेष सवलतीने अर्ज करू शकतील.

  • भरती जिल्हा स्तरावरून होणार.

  • OMR आधारित लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी घेतली जाणार.

पदांचा तपशील

पदाचे नाव पदसंख्या
पोलीस शिपाई 10,908
पोलीस शिपाई चालक 234
बॅण्डस् मॅन 25
सशस्त्री पोलीस शिपाई 2,393
कारागृह शिपाई 554
एकूण 15,114
  1. अर्ज मागवणे (ऑनलाईन)

  2. अर्जांची छाननी

  3. शारीरिक चाचणी (Physical Test)

  4. OMR आधारित लेखी परीक्षा

  5. अंतिम मेरिट लिस्ट व नियुक्ती

भरतीचे महत्त्व : पोलीस शिपाई भरती 2024-25

  • रिक्त पदे भरल्याने कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल.

  • पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल.

  • उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment