मराठी स्पर्धा परीक्षा व्याकरण प्रश्न

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 25

मराठी भाषेचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. व्याकरण हे कोणत्याही भाषेचे पाया असते. योग्य व्याकरणाचे ज्ञान असल्यास लेखन, वाचन आणि बोलणे या सर्व गोष्टी प्रभावीपणे करता येतात. मराठी व्याकरण प्रश्नोत्तरे

या विभागात आपण मराठी व्याकरणाशी संबंधित विविध प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत. यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, वाक्यप्रकार, कारके, अव्यय, संधी, समास, विरामचिन्हे, व अन्य महत्त्वाचे घटक यांचा समावेश आहे. ही प्रश्नोत्तरे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच MPSC, स्पर्धा परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा आणि इतर भरती प्रक्रियांसाठी उपयुक्त ठरतील. या प्रश्नांच्या सरावामुळे तुमचे व्याकरणाचे ज्ञान अधिक भक्कम आणि आत्मविश्वासपूर्ण होईल.

0
मराठी स्पर्धा परीक्षा व्याकरण प्रश्न

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग -25

1 / 9

स्पष्टीकरणासाठी म्हण देणे.'अत्यंत गरीब स्थिती असणे.'

2 / 9

वाक्यसमूहासाठी म्हण शोधा.हेमाने आपल्या अंगचा दोष नाहीसा होण्यासारखा नाही, हे बघून त्याचा होईल तितका उपयोग करून घ्यायचे ठरवले.

3 / 9

'डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही' याम्हणीचा अर्थ कोणता?

4 / 9

समानार्थी म्हण शोधा. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग'

5 / 9

म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. 'धर्म करता कर्म उभे राहते.'

6 / 9

स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा. 'ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा बंद करावा. म्हणतात ना…

7 / 9

गाळलेल्या जागी योग्य म्हण शोधा. अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले; कारण म्हणतात ना....

8 / 9

'फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.' हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

9 / 9

घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा. एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top