मराठी स्पर्धा परीक्षा व्याकरण प्रश्न

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 24

मराठी भाषा ही समृद्ध आणि शुद्ध भाषांपैकी एक आहे. तिचा अभ्यास करताना व्याकरणाचा योग्य अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. मराठी व्याकरणातील मूलभूत नियम, प्रकार, वाक्यरचना, शब्दप्रकार, कारके, विभक्ती, काळ, प्रयोग इत्यादींचे ज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी तसेच सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त ठरते. मराठी व्याकरण MCQ

या विभागात आपण मराठी व्याकरणाशी संबंधित विविध बहुपर्यायी प्रश्न (MCQ) अभ्यासणार आहोत. हे प्रश्न विशेषतः MPSC, पोलीस भरती, तलाठी, शिक्षणतज्ज्ञ, व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. या MCQ प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही आपले ज्ञान तपासू शकता आणि तयारी अधिक प्रभावीपणे करू शकता.

0
मराठी स्पर्धा परीक्षा व्याकरण प्रश्न

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 24

1 / 10

नाचता येईना...... वाकडे. म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

2 / 10

'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

3 / 10

'राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग' या म्हणीचा अर्थ ओळखा.

4 / 10

विरुद्धार्थी म्हण शोधा. 'दात आहेत तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाही.'

5 / 10

'घरात नाही अन्नकोजी आणि माझे नाव माणकोजी' या म्हणीच्या समानार्थाची म्हण ओळखा.

6 / 10

योग्य शब्द निवडून खालील म्हण पूर्ण करा. .. गळ्यात घंटी कोणी बांधायची?

7 / 10

'खाई त्याला खवखवे' या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.

8 / 10

'ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजव- तो.' या आशयासाठी पुढील कोणती म्हण योग्य आहे?

9 / 10

'घर मोडून मांडव करणे' या म्हणीस समान अर्थाची म्हण शोधा.

10 / 10

खालील म्हणीचा वाक्यात उपयोग करा. 'थयथयाट करणे'

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top