---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 2

July 24, 2025 3:05 PM
MPSC Marathi Online exam
---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

mpsc Marathi online test help candidates prepare for competitive exams from home. They offer a quick way to check knowledge and timing skills. These tests include questions similar to what appears in real exams. You can take a test anytime, which makes practice flexible. The tests also give instant results, so you know where you stand. Many websites provide free or paid options for online MPSC Marathi tests. Regular practice with these tests can improve speed and accuracy.   They help identify weak areas that need more focus. Overall, online tests make preparation easier and more effective.

You can take a test anytime, which makes practice flexible. The tests also give instant results, so you know where you stand. Many websites provide free or paid options for online MPSC Marathi tests.

These tests include questions similar to what appears in real exams. You can take a test anytime, which makes practice flexible. The tests also give instant results

raigad police bharti 2024

पोलीस भरती सराव टेस्ट = 11 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर-------- यांनी कार्य केले.

2 / 20

जोड्या जुळवा
(a) गुराखी (i) मुंबई
(b) प्रतोद (ii) ठाणे
(c) अरुणोदय (iii) सातारा
(d) विश्ववृत्त (iv) कोल्हापूर
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)

3 / 20

मराठी बालरंगभूमीची चळवळ---------- ने सुरु केली

4 / 20

अयोग्य जोडी ओळखा :

5 / 20

पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण ते ओळखा ? ते मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते ते दक्षिणेत कमिशनर होते. मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहिती होते. रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता.

6 / 20

ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपारिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करुन -------. यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय.

7 / 20

1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?

8 / 20

------------- _ यांनी 1904 मध्ये 'जयतु शिवाजी' हे काव्य रचले.

9 / 20

------------. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते.

10 / 20

"माझा प्रवास" हे पुस्तक कोणी लिहिले ?

11 / 20

ऑल इंडिया मुस्लीम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

12 / 20

खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना एफ्. डब्ल्यू. स्टिव्हनसून यांनी केली होती ?
(a) व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
(b) म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डींग
(c) द रॉयल अलफ्रेड सेलर्स होम
(d) पश्चिम रेल्वेचे मुख्यालय पर्यायी उत्तरे :

13 / 20

मुंबई विद्यापीठ अस्तीत्वात येण्यापूर्वी पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती ?

14 / 20

'नैवेद्य', 'खेया' आणि 'बालक' कोणी लिहिली आहेत ?

15 / 20

खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले ?

16 / 20

---------------- ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा 'मॅग्ना कार्टा' म्हटले जाते.

17 / 20

शेतकऱ्यांना शेतकरी चळवळीत सक्रीय भाग घेता यावा यासाठीचे प्रशिक्षण देणारी 'इंडियन पेझंट्स इंस्टीट्यूट' ही संस्था निदोबोलू येथे 1933 पासून पुढीलपैकी कोण चालवीत असे ?

18 / 20

------------यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.

19 / 20

पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद किताब का देण्यात आला ?

20 / 20

रावबहादुर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरवातीच्या काळात एक लाख रूपये.------------ संशोधनासाठी दिले होते. .

Your score is

The average score is 33%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

mpsc Marathi online test

www.mpsctest.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment