---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 13

July 24, 2025 7:49 PM
mpsc marathi grammar test series
---Advertisement---

mpsc marathi grammar test series

Preparing for the MPSC exam requires a strong foundation in Marathi grammar, as it plays a crucial role in both the Prelims and Mains stages. To help aspirants master this section, we have designed a comprehensive MPSC Marathi Grammar Test Series that covers all essential topics through objective-type questions (MCQs).

This test series is specially curated to strengthen your understanding of grammar topics like वाक्यप्रकार, काळ, समास, नाम-विशेषण, वाक्यरचना, आणि म्हणी-वाक्यप्रचार. Each test is time-bound and aligned with the MPSC exam pattern, ensuring you gain the speed and accuracy needed for success.

Whether you’re a beginner or in the final stage of your preparation, our Marathi grammar tests will help you revise effectively, assess your knowledge, and boost your confidence.

Prepare effectively for the MPSC exam with this specially designed . It includes topic-wise multiple-choice questions based on the latest syllabus. These tests help you revise important grammar concepts like समास, काळ, वाक्यरचना, आणि अधिक. Ideal for Prelims and Mains, this series will strengthen your language skills and improve your exam performance.

www.mpsc.com

police bharti hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 22 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

दिलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करा.
R4PIJMQ3% T@©UK5V1W $Y2B E6 #9DH8G☆ZN
उपरोक्त व्यवस्थेच्या आधारावर पुढील शृंखलेतील क्रमाने येणारे नंतरचे पद कोणते ?
योग्य पर्याय निवडा.
PJQ, T, ©K;1$2;

2 / 20

जर 3 × 2 = -26, 6×4=40 आणि 5 x 7 =- 22 असेल तर 4×2=?

3 / 20

तुमच्या डावीकडून सुरुवात करून जर प्रत्येक एक सोडून एका जोडीतील अक्षरांच्या स्थानांची अदलाबदल पुढे दिलेल्या मालिकेत केली तर कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून सातवे येईल जे तुमच्या उजवीकडून तेरावे आहे?
ETHKWDSBUMCXJANRVOYIL
PZGQF

4 / 20

अक्षरांची पुढील क्रमणिका वापरून अक्षरसमूह मालिका रचली आहे.
PATNWGXMQIRCHKJSYULZVBFO
मालिका : POZT, ?, HYJR, LCRU
प्रश्नचिन्हाच्या जागी तर्कशुद्ध पर्याय निवडा.

5 / 20

20. पुढे दिलेल्या वर्णाक्षराधारित मालिकेत, वरच्या ओळीत असलेली जोडी खालच्या ओळीत हवी आणि याच्या उलटही व्हायला हवे. वर-खाली होण्याची गरज असलेली जोडी निवडा.
CY, EV, LS, RJ, WM, DJ
HA, LD, OG, QP, VM, ZP

6 / 20

खालील वर्णमालेमध्ये कोणती 2 वर्णाक्षरे समान वारंवारिता दर्शवितात ?
MGWQGWQMGMQGMGQ MGW QMGQGQMWMQWQWQMG

7 / 20

जर पुढे दिलेल्या अक्षरमाले तील तुमच्या डावीकडून पाचवे व सोळावे आणि उजवीकडून सहावे, सातवे व नववे ही अक्षरे घेऊन तुम्ही अर्थपूर्ण शब्द बनवला, तर त्या शब्दाचे आद्याक्षर दाखवणारा पर्याय निवडा.
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

8 / 20

पुढे दिलेल्या मालिकेच्या संदर्भात कोणते अक्षर एका अक्षराच्या डावीकडून दुसरे आहे जे एका अक्षराला उजवीकडे लागून आहे जे एका अक्षराच्या डावीकडून चौथे आहे जे E अक्षराच्या डावीकडून तिसऱ्या असलेल्या आणि H अक्षराच्या उजवीकडून दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध आहे.
A B C D E F G H I J

9 / 20

जर 2 X 820, 3 X 9 31 आणि 5 x 8 = 44 तर 30 X 5 = ?

10 / 20

अक्षर-अंक-प्रतीके यांची एक व्यवस्था दिलेली आहे.
R%E5D2#9AFB@J3IKM41WU8V©N*GZδ67
या व्यवस्थेच्या आधारावर खालील पाच पैकी चार विशिष्ट प्रकारे समान आहेत. त्यामुळे त्यांचा एक गट बनतो. जो या गटात बसत नाही तो निवडा.
a) @IF
b) 14@
c) ©G8
d) U©1
e) #FD
पर्यायी उत्तरे :

11 / 20

एका मॉलमध्ये गुप्तता राखण्यासाठी वस्तूच्या किंमती दर्शविण्यासाठी सांकेतिक लिपीचा वापर केला.
FI N D B Y Z E A L
1234 56 7890
काही अपरिहार्य कारणामुळे ती सांकेतिक लिपी पुढीलप्रमाणे बदलावी लागली.
W R I T E S A B L Y
1 2 3 4 5 678 90
नव्या सांकेतिक लिपीनुसार एका वस्तूची किंमत E AL अशी असल्यास जुन्या सांकेतिक लिपीनुसार ती कशी दाखवली असेल?

12 / 20

जर THOUGHTFULESSNESS या अक्षरसमूहातील पहिली 6 वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली व त्यानंतरची 6 वर्णाक्षरे तशीच कायम ठेवून उर्वरीत वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर या नवीन वर्णमालेतील मधले वर्णाक्षर कोणते असेल ?

13 / 20

जर
अबक
+ अबक
+ अबक
--------
क क क
तर वरील अक्षरांसाठी कोणत्या संख्या असतील ?

14 / 20

खालील 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे. यादी अभ्यासा आणि त्यासंबंधीचे चुकीचे विधान निवडा.
20, A, 16, 15, 4, B, 12, C, 10, 7, 6, D, 2, 17, 14, 9, 8, 5, 18, E

15 / 20

पुढे दिलेल्या अक्षरसाखळीचा उपयोग करून F अक्षराच्याउजवीकडे लागून असलेल्या आणि C अक्षराच्या डावीकडे दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून
दुसरे असलेले अक्षर निवडा :
(AMVI (RTO)
ABCDEFGH
पर्यायी उत्तरे :

16 / 20

सफल आणि दियाने गुप्तपणे संदेश लेखनासाठी संकेतप्रणाली तयार केली आहे. ती प्रणाली पुढील नियमांवर आधारित आहे.
a) A ते M पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी N ते Z पर्यंतची समक्रम अक्षरे ठेवायची. याप्रमाणे A ऐवजी N, B ऐवजी ० इत्यादी आणि N ते Z अक्षराऐवजी A ते M अक्षरे उलट्या क्रमाने मांडून समक्रम अक्षरे ठेवायची. याप्रमाणे N ऐवजी M, Z ऐवजी A याप्रमाणे.
b) प्रक्रिया 1 मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा दोन अंकी क्रम तेथे ठेवायचा.
म्हणजे A होईल 26, B होईल 25, X होईल 03, याप्रमाणे.या प्रणालीनुसार INVESTOR या शब्दाचा संकेत निवडा.

17 / 20

पुढील अक्षरगट वापरून B अक्षराला डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराला लागून डावीकडे असलेल्या अक्षराच्या उजवीकडून भार अक्षर निवडा.
ABCDEFGH

18 / 20

प्रवाह तक्ता अभ्यासून आज्ञांचे अर्थ रचना व त्यांचा उपयोग करुन दिलेली समस्या सोडवा.

19 / 20

घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता असेल?

20 / 20

जर तेल म्हणजे बटर, बटर म्हणजे दूध, दूध म्हणजे पाणी, पाणी म्हणजे चहा, चहा म्हणजे पेट्रोल, पेट्रोल म्हणजे कॉफी, तर इंधन म्हणून कशाचा वापर करावा लागेल?

Your score is

The average score is 24%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment