---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 1

July 24, 2025 2:47 PM
mpsc online test
---Advertisement---

Welcome to the world of MPSC (Maharashtra Public Service Commission) Polity online tests. MPSC is a prestigious and competitive exam conducted by the Maharashtra government for recruitment into various administrative positions. Aspiring candidates must have a strong understanding of Indian polity, constitution, and governance to ace this examination. In order to help you assess your knowledge and improve your skills, we have created a comprehensive online test platform that covers all aspects of MPSC polity exam. Through these tests, you will be able to gauge your level of preparedness and identify areas where you need improvement. Our user-friendly interface and detailed analysis reports make it easier for you to track your progress and maximize your chances of success in the exam. So join us on this journey towards achieving your dream career in the government sector through our MPSC polity online tests. Let’s begin!

mpsc  online test

www.mpsctest.com

police bharti test

पोलीस भरती सराव टेस्ट = 10 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

🔖अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

80 या संख्येचे असे भाग पाडा की, पहिल्यामध्ये 3 मिळविले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता ?

2 / 20

दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत. वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पद्धतींनी ये-जा करणे शक्य आहे ?

3 / 20

एका टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला. तेव्हा एकूण 36 सामने खेळले गेले तर स्पर्धेत भाग घेतला होता. खेळाडूंनी त्या

4 / 20

धावण्याच्या शर्यतीसाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तादोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

5 / 20

एक संस्था शालेय विद्यार्थ्यांची खिलाडू वृत्ती जोपासण्या- साठी क्रिकेटचा सराव देऊन पाच संघ तयार करते. यातून केवळ गमतीखातर अव्वल संघ निवडला जाताना संघांना पुढील प्रकारे वगळले जाते. या पाच संघांतून जोड्या तयार केल्या जातात. प्रत्येक जोडीतील दोन्ही संघ एकमेकांबरोबर सामना खेळतात. प्रत्येक जोडीतील हरणारा संघ बाद ठरवला जातो. उरलेल्या संघांच्या पुन्हा जोड्या केल्या जातात व सामने खेळवून हरणारा संघ बाद केला जातो. याप्रकारे संघ बाद होणे चालू रहाते. याप्रकारे अव्वल संघ निवडीसाठी जितके सामने खेळले जात असावेत ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा.

6 / 20

पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांमधील अंतर आहे.

7 / 20

चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 48 आहे. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती ?

8 / 20

एका दुध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची titi आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात. तर केंद्रावर किती दुध शिल्लक राहिल ?

9 / 20

एका गावात 2200 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ?

10 / 20

तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती ?

11 / 20

सिमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले. 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत ?

12 / 20

4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती ?

13 / 20

एका संख्येची 13 पट ही 105 पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे, तितक्याच किमतीने ती संख्या 105 पेक्षा कमी आहे. या अटी पूर्ण करणारी संख्या निवडा.

14 / 20

चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे, तर त्यापैकी सर्वांत मोठी संख्या कोणती ?

15 / 20

वीणाकडे रंगीत गोट्यांचा संग्रह आहे. ती म्हणते, "मी जर दोन असमान संख्यात गोट्यांची विभागणी केली तर त्यातील फरकाची 56 पट ही त्या संख्यांच्या वर्गातील फरकाइतकी असेल.' वीणाकडे असणाऱ्या गोट्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

16 / 20

3 व√2 यांचा गुणाकार a आहे, 2 व √3 यांचा गुणाकार b आहे आणि 2 व √6 यांचा गुणाकार आहे- जर x हा a a b यांच्या बेरजेचा वर्ग असेल, हा 6 व (5-c) यांचा गुणाकार असेल आणि z हा 2 चा वर्ग क 3 चा वर्ग यांचा गुणाकार असेल तर xy/Z ची किंमत काय ?

17 / 20

राशींबद्दल दिलेली पुढील माहिती अभ्यासा आणि त्यांचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. राशी X- 30 पेक्षा मोठी असलेली सर्वात लहान मूळ संख्या राशी - 36 पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी मूळ संख्या

18 / 20

जर x.y.z = 320 तर खालीलपैकी x ची किंमत कोणती असू शकत नाही ?

19 / 20

38 ते 98 दरम्यानच्या विषमसंख्यांची बेरीज किती?

20 / 20

पुढील प्रश्नाचे उत्तर देण्याशी संबंधित पर्याय निवडा या पुस्तकाची एकूण पाने किती ?
अ) जनाने सुरुवातीपासून या पुस्तकाची 132 पाने मोजली.
ब) मोनूने या पुस्तकाच्या शेवटच्या पानापासून सुरुवात करून 132 पाने मोजली.
पर्यायी उत्तर :

Your score is

The average score is 34%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment