पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे. Power Grid Engineer Vacancy
एकूण पद संख्या – 138 पदे
भरले जाणारे पद – इंजिनिअर ट्रेनी
इलेक्ट्रिकल – 83 पदे
सिव्हिल- 20 पदे
इलेक्ट्रॉनिक्स -20 पदे
कॉम्प्युटर सायन्स -15 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Power Grid Engineer Vacancy
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2023
वय मर्यादा – 31 डिसेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY