महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदसंख्या – 144 जागा
ही पदे भरण्यात येणार?
उप अभियंता (यांत्रिकी)
सह संचालक
वरिष्ठ भूवैज्ञानिक
सहायक भूवैज्ञानिक
कनिष्ठ भूवैज्ञानिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 19 ते 45 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023 (11:59 PM)
Online अर्ज: Apply Online [Starting: 21 डिसेंबर 2022]