MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Wednesday, July 2, 2025

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 पदांसाठी बंपर भरती सुरु; 10वी+ITI पाससाठी मोठी संधी

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. विशेष बाब म्हणजे 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ४१०३ जागांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी २९ जानेवारी २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
एकूण पदसंख्या : ४१०३

भरण्यात येणारी पदे :
१) AC मॅकेनिक / AC Mechanic २५०
२) कारपेंटर / Carpenter १८
३) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic ५३१
४) इलेक्ट्रिशियन / Electrician १०१९
५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic ९२
६) फिटर / Fitter १४६०
७) मशीनिस्ट / Mechanist ७१
८) MMTM ०५
९) MMW २४
१०) पेंटर / Painter ८०
११) वेल्डर / Welder ५५३

शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 30 डिसेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img