राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 असणार आहे.
या पदांसाठी भरती :
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – कार्यालय आणि प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदभरतीनुसार सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड
लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी / व्यापार चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा –