सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांनी 06 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10वी ते पदवीसाठी आयकर विभाग नोकरी
पद संख्या – 72 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राप्तिकर निरीक्षक – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असावी.
2. कर सहाय्यक – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली असावी तसेच प्रति तास 8000 की डिप्रेशन्सचा डेटा एंट्रीचा वेग आवश्यक आहे.
3. मल्टी टास्किंग स्टाफ – 16 पदे (Income Tax Recruitment)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक.
मिळणारे वेतन –
प्राप्तिकर निरीक्षक – रु.9300/- ते 34,800/- दरमहा
कर सहाय्यक/MTS – रु.5200/- ते 20,200/- दरमहा
वय मर्यादा – (Income Tax Recruitment)
10वी ते पदवीसाठी आयकर विभाग नोकरी
आयकर निरीक्षक – 18 वर्षे 30 वर्षे
कर सहाय्यक – 18 वर्षे 27 वर्षे
एमटीएस – 18 वर्षे 27 वर्षे
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF