सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांनी 06 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पद संख्या – 72 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राप्तिकर निरीक्षक – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असावी.
2. कर सहाय्यक – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली असावी तसेच प्रति तास 8000 की डिप्रेशन्सचा डेटा एंट्रीचा वेग आवश्यक आहे.
3. मल्टी टास्किंग स्टाफ – 16 पदे (Income Tax Recruitment)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक.
मिळणारे वेतन –
प्राप्तिकर निरीक्षक – रु.9300/- ते 34,800/- दरमहा
कर सहाय्यक/MTS – रु.5200/- ते 20,200/- दरमहा
वय मर्यादा – (Income Tax Recruitment)
आयकर निरीक्षक – 18 वर्षे 30 वर्षे
कर सहाय्यक – 18 वर्षे 27 वर्षे
एमटीएस – 18 वर्षे 27 वर्षे
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF