---Advertisement---

आयकर विभाग अंतर्गत 41 पदांसाठी नवीन भरती जाहीर

July 17, 2025 9:28 PM
---Advertisement---

आयकर विभाग अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे. आयकर विभागात 41 पदांसाठी भरती

पदसंख्या – 41 जागा

या पदांसाठी होणार भरती
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी, पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान

वयोमर्यादा –
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 18 ते 30 वर्षे
टॅक्स असिस्टंट – 18 ते 27 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.

आयकर विभागात 41 पदांसाठी भरती

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment