आयकर विभाग अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.
पदसंख्या – 41 जागा
या पदांसाठी होणार भरती
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी, पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
वयोमर्यादा –
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 18 ते 30 वर्षे
टॅक्स असिस्टंट – 18 ते 27 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.
जाहिरात पहा : PDF