UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत एकूण ४६२ जागांची भरती फार्म भरणे चालू झाली आहे तुमच्या शिक्षनानुसार फार्म भरा.
एकूण ४६२ जागा जागांची माहिती खालील प्रमाणे –
सहाय्यक संचालक,
- कंपनी अभियोजक,
- उपअधीक्षक बागायतशास्त्रज्ञ,
- उपवास्तुविशारद,
- सहाय्यक निबंधक,
- उपसहाय्यक संचालक, विशेषज्ञ (श्रेणी-३)
- सहाय्यक प्राध्यापक,
- विशेषज्ञ (श्रेणी-३),
- वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ,
- उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी/ तांत्रिक,
- शास्त्रज्ञ ‘ब’, सहाय्यक संचालक,
- उपसंचालक, सहाय्यक संपादक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ,
- सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ,
- सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक संचालक, विभागीय वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक चिकित्सक, होमिओपॅथिक चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जनपदांच्या जागा आहेत.
अर्जाची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील आजच अर्ज करा.
अधिक माहितीसाठी मिळविण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचा.
शैक्षणिक पात्रता विषयी माहिती – सर्व पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.
UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) मार्फत एकूण ४६२ जागांच्या अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.