UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) मार्फत एकूण ४६२ जागांची भरती फार्म भरणे चालू

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) मार्फत एकूण ४६२ जागांची भरती फार्म भरणे चालू

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत एकूण ४६२ जागांची भरती फार्म भरणे चालू झाली आहे तुमच्या शिक्षनानुसार फार्म भरा.

एकूण ४६२ जागा जागांची माहिती खालील प्रमाणे –
सहाय्यक संचालक,

  1. कंपनी अभियोजक,
  2. उपअधीक्षक बागायतशास्त्रज्ञ,
  3. उपवास्तुविशारद,
  4. सहाय्यक निबंधक,
  5. उपसहाय्यक संचालक, विशेषज्ञ (श्रेणी-३)
  6. सहाय्यक प्राध्यापक,
  7. विशेषज्ञ (श्रेणी-३),
  8. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ,
  9. उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी/ तांत्रिक,
  10. शास्त्रज्ञ ‘ब’, सहाय्यक संचालक,
  11. उपसंचालक, सहाय्यक संपादक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ,
  12. सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ,
  13. सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक संचालक, विभागीय वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक चिकित्सक, होमिओपॅथिक चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जनपदांच्या जागा आहेत.

अर्जाची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील आजच अर्ज करा.

अधिक माहितीसाठी मिळविण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचा.

शैक्षणिक पात्रता विषयी माहिती – सर्व पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) मार्फत एकूण ४६२ जागांच्या अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

MPSCtest.com

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top