UPSC NDA Recruitment 2026 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 394 जागांसाठी भरती | 12वी पास पात्र
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (NDA आणि NA) (I) 2026 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2025 (11:59 PM) अशी निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 394
रिक्त पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | दल | पद संख्या |
| 1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
| नौदल (Navy) | 42 | ||
| हवाई दल (Air Force) | 120 | ||
| 2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 24 |
शैक्षणिक पात्रता:
-
लष्कर: 12वी उत्तीर्ण
-
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
आणखी शोधा
शिक्षण
MissionMPSC
मिशन एमपीएससी
मुंबई
Nashik
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 या कालावधीत झालेला असावा.
परीक्षा फी :
-
जनरल/ओबीसी: ₹100/-
-
SC/ST/महिला: फी नाही
नोकरी ठिकाण: UPSC NDA Recruitment 2026
संपूर्ण भारत
पगार आणि भत्ते
NDA मध्ये प्रशिक्षण कालावधीदरम्यान, कॅडेट्सना दरमहा ₹56,100 वेतन दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, लेफ्टनंट, फ्लाइंग ऑफिसर किंवा सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाल्यावर त्याच स्तराचा पगार लागू होतो. याशिवाय, सर्व अधिकाऱ्यांना लष्करी सेवा वेतन (MSP) म्हणून दरमहा ₹15,500 दिले जाते. तसेच, पगारासोबत महागाई भत्ता, गणवेश भत्ता आणि फील्ड भत्ता यांचाही लाभ मिळतो.
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
30 डिसेंबर 2025 (11:59 PM)
लेखी परीक्षा:
12 एप्रिल 2026
अधिकृत संकेतस्थळ
https://upsconline.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लीक करा















