---Advertisement---

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती – 165 जागा

August 23, 2025 1:09 PM
Thane DCC Bank Bharti 2025
---Advertisement---

Thane DCC Bank Bharti 2025 : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत विविध पदांकरिता भरती घेण्आयात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 August 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त पदे: 165

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता पगार
1 ज्युनियर बँकिंग असिस्टंट 123 (i) कोणत्याही शाखेतील पदवी 55% गुणांसह (ii) MS-CIT ₹20,000/-
2 शिपाई 36 8वी ते 12वी उत्तीर्ण ₹15,000/-
3 सुरक्षा रक्षक 05 8वी ते 12वी उत्तीर्ण ₹15,000/-
4 वाहन चालक 01 (i) 8वी ते 12वी उत्तीर्ण (ii) LMV परवाना ₹15,000/-

वयोमर्यादा

  • 18 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.

परीक्षा फी

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट: ₹944/-

  • शिपाई/सुरक्षा रक्षक/वाहन चालक: ₹590/-

 नोकरी ठिकाण

  • ठाणे

महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)

  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

 अर्ज करण्याची पद्धत : Thane DCC Bank Bharti 2025


 ही भरती 8वी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment