---Advertisement---

भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 – Territorial Army Rally Recruitment | 1426 विविध पदांसाठी भरती | शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2025

November 21, 2025 7:45 PM
Territorial Army Recruitment 2025
---Advertisement---

Territorial Army Recruitment  2025 – भारतीय प्रादेशिक सेनेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2025 आहे.

  • एकूण जागा:  1426

  • अर्जाची शेवटची तारीख:  19 नोव्हेंबर 2025

  • अर्ज पद्धत:  ऑनलाईन / मेळावा

  • अधिकृत संकेतस्थळ:  https://territorialarmy.in/

पदनिहाय जागा:

पद क्र. पदाचे नाव जागा
1 Soldier (General Duty) 1372
2 Soldier (Lekhik / Clerk) 07
3 Soldier (Chef Community) 19
4 Soldier (Chef Special) 03
5 Soldier (Mess Cook) 02
6 Soldier (ER) 03
7 Soldier (Steward) 03
8 Soldier (Artisan – Metallurgy) 02
9 Soldier (Artisan – Wood Work) 02
10 Soldier (Hair Dresser) 05
11 Soldier (Tailor) 01
12 Soldier (House Keeper) 03
13 Soldier (Washerman) 04
Total 1426

शैक्षणिक पात्रता:

  • Soldier (General Duty): 10वी उत्तीर्ण (किमान 45% गुण)

  • Soldier (Lekhik/Clerk): 12वी उत्तीर्ण (किमान 60% गुण)

  • Soldier (House Keeper): 10वी उत्तीर्ण

  • इतर सर्व पदे: 8वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • वय: 18 ते 42 वर्षे (15 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत)

फी:

  • परीक्षा फी नाही (No Fees)

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

भरती मेळावा वेळापत्रक:

तारीख ठिकाण जिल्हे
16 नोव्हेंबर 2025  शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र)
नॅशनल मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)
बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक (महाराष्ट्र)
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025 वर नमूद केंद्रांवर सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे
18 नोव्हेंबर 2025 वर नमूद केंद्रांवर + थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा) अहमदनगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव
19 नोव्हेंबर 2025 वर नमूद केंद्रांवर चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग

महत्वाचे दुवे: भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 

अधिकृत संकेतस्थळ https://territorialarmy.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment