Supreme Court Recruitment 2025 – सर्वोच्च न्यायालय भरती
भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरतीसाठीची जाहिरात निघाली आहे. याकरिता पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावाच आहे. अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण पदे : 30
पदाचे तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) | 30 |
पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
इंग्रजी शॉर्टहँड : 40 शब्द प्रति मिनिट
संगणक टायपिंग : 40 शब्द प्रति मिनिट
संबंधित क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा
01 जुलै 2025 रोजी 30 ते 45 वर्षे
SC/ST : कमाल 5 वर्षे सूट
OBC : कमाल 3 वर्षे सूट
फी
General/OBC : ₹1500/-
SC/ST/Ex-Servicemen : ₹750/-
वेतनमान
Rs. 67,700/- प्रतिमहिना
नोकरीचे ठिकाण
दिल्ली
अर्ज प्रक्रिया : Supreme Court Recruitment 2025
पद्धत : ऑनलाईन
शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
परीक्षा दिनांक : नंतर जाहीर