SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) याव्दारे 14,582 जागांसाठी मोठी भरती सुरु, तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
SSC recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन याव्दारे विविध पदे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना Online पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04/07/2025 (रात्री 11:00 पर्यंत ) आहे.
SSC CGL Bharti 2025
एकूण जागा – 14582
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील (Stream) पदवी.
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
3) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
4) इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
6) सब इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
7) सेक्शन हेड
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
8) एक्झिक्युटिव असिस्टंट (Assistance )
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
9) रिसर्च असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
10) डिविजनल अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
11) सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
12) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व 12 वीत (HSC) गणितामध्ये कमीत कमी 60% टक्के गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
13) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता – सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
14) ऑफिस सुपरिंटेंडेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
15) ऑडिटर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
16) अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
17) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
18) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
19) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
20) सिनियर एडमिन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
21) टॅक्स असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
22) सब-इंस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
SSC recruitment 2025
वयोमर्यादा : सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01/08/2025 रोजी, 18 ते 32 वर्षे {S.C/ST: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [S.C/S.T/P.W.D/Ex.SM/महिला: फी नाही]
पगार/ वित्त : रु .25,500/- पासून ते रु.1,42,400/- [पगार हा पदांनुसार वेगवेगळा असणार आहे.]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online )
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04/07/2025 (11:00 PM)
परीक्षा (Tier I): 13/08/2025 पासून ते 30/08/2025
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा