SSC Delhi Police Constable Recruitment 2025 : कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (Executive) पदासाठी तब्बल 7565 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
भरतीचे तपशील
तपशील | माहिती |
---|---|
भरती संस्था | कर्मचारी निवड आयोग (SSC) |
पदाचे नाव | कॉन्स्टेबल (Executive) |
एकूण जागा | 7565 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत (पोस्टिंग दिल्ली पोलिस दलात) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 21 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) |
परीक्षा दिनांक | डिसेंबर 2025 / जानेवारी 2026 (संभाव्य) |
अधिकृत वेबसाईट | ssc.gov.in |
पदनिहाय रिक्त जागा
पद | पदसंख्या |
---|---|
कॉन्स्टेबल (Executive) – पुरुष | 4408 |
कॉन्स्टेबल (Executive) – पुरुष (Ex.SM Others) | 285 |
कॉन्स्टेबल (Executive) – पुरुष (Ex.SM Commando) | 376 |
कॉन्स्टेबल (Executive) – महिला | 2496 |
एकूण | 7565 |
शैक्षणिक पात्रता
उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा (कुठल्याही मान्यताप्राप्त मंडळातून).
वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : 27 वर्षे
शिथिलता:
SC/ST : 5 वर्षे
OBC : 3 वर्षे
Ex-Servicemen : नियमानुसार सूट
परीक्षा फी
General/O.B.C : ₹ 100/-
SC/ST/Ex.SM/महिला : फी नाही
पगार (Pay Scale)
₹21,700/- ते ₹69,100/- (लेव्हल 3, 7th CPC अनुसार)
अर्ज प्रक्रिया
अधिकृत वेबसाइटला भेट द्या : ssc.gov.in
“Delhi Police Constable Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा.
नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा व फी भरावी (लागू असल्यास).
अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात (Notification) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा
तयारी टिप्स: SSC Delhi Police Constable Recruitment 2025
SSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा.
शारीरिक चाचणीसाठी नियमित व्यायाम/रनिंग सुरू ठेवा.
सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि गणिताच्या मूलभूत संकल्पनांवर लक्ष द्या.