---Advertisement---

SBI SO Recruitment 2025: विविध पदांसाठी 996 जागांची भरती

December 3, 2025 3:28 PM
SBI SO Recruitment 2025
---Advertisement---

SBI SO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

एकूण रिक्त जागा

  • Total Vacancies – 996

पदांचे तपशील

  • VP Wealth (SRM)506 जागा

  • AVP Wealth (RM)206 जागा

  • Customer Relationship Executive284 जागा

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 (VP Wealth SRM)

    • पदवीधर

    • 6 वर्षे अनुभव अनिवार्य

  • पद क्र. 2 (AVP Wealth RM)

    • पदवीधर

    • 4 वर्षे अनुभव

  • पद क्र. 3 (Customer Relationship Executive)

    • पदवीधर

वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी)

  • 20–42 वर्षे

  • SC/ST – 5 वर्षे सूट

  • OBC – 3 वर्षे सूट

परीक्षा फी

  • General / OBC / EWS – ₹750

  • SC / ST / PWD – फी नाही

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

अर्ज पद्धत व महत्त्वाची तारीख

  • Online अर्ज

  • अर्जाची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2025

महत्त्वाच्या वेबसाईट : SBI SO Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ sbi.bank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment