SBI SCO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनाक हि 07 August 2025आहे.
एकूण रिक्त जागा/ पदे : 33
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | जनरल मॅनेजर (IS ऑडिट) | 01 |
2 | असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) | 14 |
3 | डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) | 18 |
शैक्षणिक पात्रता: SBI SCO Recruitment
पद क्र.1: (i) B.E; B.Tech {Computer Science; Computer Science & Engineering; Information Technology; Information Security; Electronics; Electronics & Communications Engineering; Software Engineering} किंवा M.C.A; M. Tech; M.Sc. {Computer Science; Computer Science & Engineering; Information Technology; Information Security; Electronics; Electronic & Communications Engineering}
(ii) 15 वर्षे पर्यंत अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह B.E./B.Tech. {Computer Science ; Software Engineering ; IT ; Electronics}
(ii) 06 वर्षे पर्यंत अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह B.E./B.Tech {Computer Science ; Software Engineering ; IT ; Electronics}
(ii) 04 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2025 रोजी, 25 ते 55 वर्षे {S.C/S.T: 05 वर्षेपर्यंत सूट, O.B.C: 03 वर्षेपर्यंत सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- {S.C/S.T/P.W.D: फी नाही}
पगार : 64,820-2340 /1-67160-2680 /10-93,960/-
नोकरी ठिकाण: मुंबई & हैदराबाद (Mumbai/Hydrabad)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 August 2025
अधिकृत संकेतस्थळ | https://sbi.co.in/ |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |