RRB NTPC Notification 2025

RRB NTPC Bharti 2025 – भारतीय रेल्वेत 8800+ पदांसाठी मेगाभरती!

Spread the love

RRB NTPC Notification 2025 : Railway Recruitment Board (RRB)  मार्फत 2025 सालातील सर्वात मोठी भरती जाहीर झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेत तब्बल 8875 पदांसाठी NTPC (Non-Technical Popular Categories) मेगाभरती  जाहीर झाली आहे.
पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

भरतीची प्रमुख माहिती

घटक माहिती
भरतीचे नाव RRB NTPC Bharti 2025 / Railway Bharti 2025
संस्था Indian Railways (Ministry of Railways)
भरती मंडळ Railway Recruitment Board (RRB)
एकूण पदसंख्या 8875 जागा
Graduate Posts 5817
Undergraduate Posts 3058
शैक्षणिक पात्रता Graduate / 12वी उत्तीर्ण (50% गुणांसह)
टायपिंग प्रवीणता काही पदांसाठी आवश्यक (English/Hindi)
वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे (01 जानेवारी 2026 पर्यंत)
वय सवलत SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
अर्ज पद्धत Online
अर्ज फी (Gen/OBC/EWS) ₹500
अर्ज फी (SC/ST/महिला/EBC/Ex.SM/Transgender) ₹250
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
Graduate अर्जाची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
Undergraduate अर्जाची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा तारीख नंतर जाहीर केली जाईल
जाहिरात क्रमांक CEN No.06/2025 (Graduate) व CEN No.07/2025 (Undergraduate)

पदांचे तपशील

 CEN No.06/2025 (Graduate Posts)

पदाचे नाव पदसंख्या
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 161
स्टेशन मास्टर 615
गुड्स ट्रेन मॅनेजर 3423
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 921
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट 638
एकूण पदे (Graduate) 5817

 CEN No.07/2025 (Undergraduate Posts)

पदाचे नाव पदसंख्या
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2424
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट 394
ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 163
ट्रेन क्लर्क (लिपिक) 77
एकूण पदे (Undergraduate) 3058

 एकूण पदसंख्या: 8875

शैक्षणिक पात्रता

  • Graduate Posts: कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. काही पदांसाठी Computer Typing (English/Hindi) आवश्यक.

  • Undergraduate Posts: किमान 12वी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक.

महत्त्वाच्या तारखा

घटक तारीख
Graduate अर्जाची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025
Undergraduate अर्जाची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025
परीक्षा तारीख नंतर जाहीर केली जाईल

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS: ₹500

  • SC/ST/महिला/EBC/Ex.SM/Transgender: ₹250

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 पर्यंत)

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 33 वर्षे

  • सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारतभर पदांसाठी अर्ज करता येईल. भारतीय रेल्वेतील नोकरी म्हणजे केवळ सुरक्षितता नव्हे तर स्थैर्य, प्रगतीची संधी आणि सन्मानाने परिपूर्ण करिअर.

महत्त्वाचे मुद्दे : RRB NTPC Notification 2025

  • पदवीधर व 12वी उत्तीर्ण दोन्ही गटांसाठी स्वतंत्र जाहिराती.

  • परीक्षा दोन टप्प्यांत (CBT 1 आणि CBT 2) होण्याची शक्यता.

  • टायपिंग टेस्ट व दस्तऐवज पडताळणी अंतिम टप्प्यात.

  • रेल्वेतील ही भरती देशातील सर्वात मोठ्या सरकारी मेगाभरतींपैकी एक आहे.

    महत्वाच्या लिंक लिंक
    अधिकृत वेबसाइट (Official Website) click here
    Graduate Notification (CEN No.06/2025) Download Notification PDF
    Undergraduate Notification (CEN No.07/2025) Download Notification PDF
    Apply Online (Graduate Posts) Click Here to Apply
    Apply Online (Undergraduate Posts) Click Here to Apply

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top