RRB JE Recruitment 2025

भारतीय रेल्वेत 2570 ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी भरती | पात्रता, तारखा आणि ऑनलाईन अर्ज माहिती

Spread the love

RRB JE Recruitment 2025 : भारतीय रेल्वेने ज्युनियर इंजिनिअर (JE) तसेच इतर तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येईल.

भरतीचा तपशील

  • संस्था: भारतीय रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board – RRB)

  • एकूण पदसंख्या: 2570

  • भरती प्रकार: केंद्र सरकार अंतर्गत तांत्रिक भरती

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 31 ऑक्टोबर 2025

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

  • परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल

रिक्त पदांची माहिती

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (JE) 2570
2 डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
3 केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण 2570

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 – ज्युनियर इंजिनिअर:
इंजिनिअरिंग डिप्लोमा (खालीलपैकी कोणत्याही शाखेत)

Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Automobile / Instrumentation & Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools & Die Making / IT / Communication / Computer Science & Engineering इत्यादी.

पद क्र.2 – डेपो मटेरियल सुपरिटेंडंट:
कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.3 – केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट:
B.Sc. (Physics / Chemistry) — किमान 45% गुणांसह.

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 33 वर्षे

  • वयोमर्यादेत सूट:

    • SC/ST: 5 वर्षे

    • OBC: 3 वर्षे

परीक्षा शुल्क

वर्ग शुल्क
General / OBC / EWS ₹500/-
SC / ST / ExSM / महिला / ट्रान्सजेंडर / EBC ₹250/-

पगार

  • रेल्वे नियमांनुसार (Pay Level 6 – 7th CPC नुसार).

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत (All India Service).

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील.

  • अर्ज करण्याची अधिकृत लिंक 31 ऑक्टोबर 2025 पासून उपलब्ध होईल.

महत्वाच्या लिंक:

तपशील लिंक
📝 Short Notification Click Here
📄 जाहिरात (PDF) Coming Soon
💻 Online अर्ज (Starting: 31 ऑक्टोबर 2025) Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइट Click Here

तयारीसाठी सुचवलेली पुस्तके : RRB JE Recruitment 2025

  • RRB JE by Arihant Publication

  • Made Easy RRB JE Technical Guide

  • Lucent General Knowledge

  • R.S. Aggarwal – Quantitative Aptitude


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top