RCFL मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामुळे अनेकांना नोकरीची संधी मिळणार असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2023 आहे. RCFL मध्ये सरकारी नोकरी

या पदांसाठी होणार भरती?
“अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी

या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 36 ते 49 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. तर या पदभरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शुल्क : 1000/- रुपये [SC/ST/PwBD/ महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.

दरम्यान, अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व नियम जाणून घ्यावेत, तसेच याबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com या वेबसाईटला भेट द्यावी आणि सर्व चौकशी करावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

RCFL मध्ये सरकारी नोकरी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top