राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती?
अधिकारी (CCLAB)
अभियंता (परण)
पदसंख्या : ०६
आवश्यक पात्रता :
अधिकारी (CCLAB) – i) कोणत्याही शाखेतील नियमित आणि पूर्णवेळ पदवीii) UGC/ AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रसायनशास्त्रात नियमित आणि पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी (ऑरगॅनिक/अकार्बनिक/भौतिक/विश्लेषणात्मक)iii) UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रसायनशास्त्र (ऑरगॅनिक/अकार्बनिक/भौतिक/विश्लेषणात्मक) मध्ये पीएच.डी.
अभियंता (परण) – UGC/ सरकारी संस्था/ AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित पूर्णवेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg.(Environmental Engg.).
वेतनश्रेणी :
अधिकारी (CCLAB) रु. 40,000/- ते 1,40,000/-
अभियंता (परण) रु. 40,000/- ते 1,40,000/-
वयोमर्यादा –
अधिकारी(CCLAB) – 35 ते 38 वर्षे
अभियंता (पर्यावरण) – 30 ते 33 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF